Select Page

न्यूट्रिचार्ज उत्पादनांची विस्तृत मालिका

  • फॅमिली रेंज
  • लाईफस्टाईल रेंज

तुमचे न्यूट्रिचार्ज तुमच्यासाठी कोणते न्यूट्रिचार्ज उत्पादन अधिक योग्य आहे हे जाणून घ्या.

१. लिंग निवडा
२. वयोगट निवडा
३. तुमचे उद्दिष्ट/सध्याची स्थिती निवडा
४. न्यूट्रिचार्ज उत्पादने पहा

शंका आहे का ? कॉल: 022-28680353  / 08433708047

9243700999 या क्रमांकावर NC<space>तुमच्या भागाचा पिनकोड असा एसएमएस करा.

कस्टमर टेस्टिमोनिअल व्हिडिओ लायब्ररी

न्यूट्रिशनिस्टस्‌ रिव्ह्यू व्हिडिओ लायब्ररी

आमच्याविषयी

‘‘ट्रॉपिक’’ हा एक ग्रीक शब्द आहे, ज्याचा अर्थ आहे पोषण आणि आमचा एकमेव प्रयत्न असा आहे तो म्हणजे जागतिक दर्जाची पोषक आणि आरोग्यवर्धक उत्पादने विकसित करून त्यांना चालना देणे. आम्ही पोषणाला गुणवत्तेच्या आणि परिणामकारकतेच्या अधिक उच्च पातळीवर घेऊन जाण्याची मनीषा बाळगून आहोत.

ट्रॉपिक वेलनेस एक उच्च दर्जाचे, पोषणयुक्त आणि आरोग्यवर्धक उत्पादन करणारी कंपनी बनण्याचा कसोशीने प्रयत्न करील, ज्यासाठी सिद्ध झालेल्या परिणामकारकतेच्या साह्याने जगभरातील लाखो लोकांच्या दैनंदिन जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी जागतिक दर्जाचा पोषणयुक्त/पूरक आहार उपलब्ध करून देत आहे.

न्यूट्रिचार्ज हा ट्रॉपिक वेलनेसचा नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे आणि हा ब्रँड गुणवत्ता, संभाव्य लाभदायक पोषक पूरक आहार तसेच समतोल पोषक आहार घेण्यासाठीची योग्य माहिती देतो, ज्यामुळे लोक निरोगी आणि तंदुरुस्त राहतील.